MADHAVBAUG CARDIAC CLINIC CHIPLUN

EVIDENCE BASED SCIENTIFIC WAY OF TOTAL HEART DISEASE REVERSAL

Cover photo of MADHAVBAUG CARDIAC CLINIC CHIPLUN

Customer's reviews

डॉ. माधव सोमण व डॉ. संपदा कुलकर्णी या तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन व माधवबागची आयुर्वेदिक उपचार पद्धत ज्यामध्ये पंचकर्म, वनौषधी, आहार, विहार, व्यायाम या पंच सुत्रीचा उपयोग करून विना शस्त्रक्रिया उपचार केले जातात. हृदय रोगासाठी उत्तम प्रतिबंधात्मक उपचार व मधुमेह, उच्च रक्तदाब, स्थूलपणा निर्मूलन उपचार इथे करण्यात येतात. सांधेदुखी साठी देखील इथे पंचकर्म उपचार करण्यात येतात. ~ Pratik J
सर्व आजारांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी एकमेव ठिकाण म्हणजे चिपळूण मधील आपले आयुर्वेदिक माधव बाग क्लिनिक.चिपळूण .डॉक्टरांचे अचूक निदान .योग्य मार्गदर्शन.योग्य आयुर्वेदिक वनौषधी.आणि रुग्णांना उत्तम सेवा दिली जाते.खूप खूप धन्यवाद माधवबाग चिपळूण माझ्या मित्राला मधुमेह झाला होता .तो आता पूर्णपणे बरा झाला आहे.त्याच्या गोळ्या पण बंद झाल्या आहेत.ते पूर्णपणे आनंदी जीवन जगत आहे.खूप खूप धन्यवाद माधवबाग क्लिनिक चिपळूण.🙏🏻💐 ~ shailesh m
माधवबाग मध्ये येण्या आधी माझ्या छातीत दुखत होते व डॉक्टरांनी angiography करायला सांगितले होते . पण मी तसे न करता माधवबाग चिपळूण येथे आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतली व आषधोपचार सुरू केला गेले वर्षभर ही ट्रीटमेंट सुरू आहे मला याचा बराच फरक पडला व माझे ते दुखणे कमी झाले आहे येथील सर्व स्टाफ व डॉक्टर अतिशय चांगले आहेत . ~ Vijay K

Contact information

Address
Near Spring clinic, Jade Garden, ''Swaravihar'' Near Pimpal Ganesh Mandir, Khend Chiplun 415605
Sunday 10:00 AM - 7:00 PM
Monday 10:00 AM - 6:00 PM
Tuesday 10:00 AM - 7:00 PM
Wednesday 10:00 AM - 7:00 PM
Thursday 10:00 AM - 7:00 PM
Friday 10:00 AM - 7:00 PM
Saturday 10:00 AM - 7:00 PM