Reviews from our customers

See how we take care of our customers' experience with reliability, top quality and more

डॉ. माधव सोमण व डॉ. संपदा कुलकर्णी या तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन व माधवबागची आयुर्वेदिक उपचार पद्धत ज्यामध्ये पंचकर्म, वनौषधी, आहार, विहार, व्यायाम या पंच सुत्रीचा उपयोग करून विना शस्त्रक्रिया उपचार केले जातात. हृदय रोगासाठी उत्तम प्रतिबंधात्मक उपचार व मधुमेह, उच्च रक्तदाब, स्थूलपणा निर्मूलन उपचार इथे करण्यात येतात. सांधेदुखी साठी देखील इथे पंचकर्म उपचार करण्यात येतात. ~ Pratik J
माधवबाग मध्ये येण्या आधी माझ्या छातीत दुखत होते व डॉक्टरांनी angiography करायला सांगितले होते . पण मी तसे न करता माधवबाग चिपळूण येथे आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतली व आषधोपचार सुरू केला गेले वर्षभर ही ट्रीटमेंट सुरू आहे मला याचा बराच फरक पडला व माझे ते दुखणे कमी झाले आहे येथील सर्व स्टाफ व डॉक्टर अतिशय चांगले आहेत . ~ Vijay K
सर्व आजारांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी एकमेव ठिकाण म्हणजे चिपळूण मधील आपले आयुर्वेदिक माधव बाग क्लिनिक.चिपळूण .डॉक्टरांचे अचूक निदान .योग्य मार्गदर्शन.योग्य आयुर्वेदिक वनौषधी.आणि रुग्णांना उत्तम सेवा दिली जाते.खूप खूप धन्यवाद माधवबाग चिपळूण माझ्या मित्राला मधुमेह झाला होता .तो आता पूर्णपणे बरा झाला आहे.त्याच्या गोळ्या पण बंद झाल्या आहेत.ते पूर्णपणे आनंदी जीवन जगत आहे.खूप खूप धन्यवाद माधवबाग क्लिनिक चिपळूण.🙏🏻💐 ~ shailesh m
माधवबाग चिपळूण क्लिनिकचा मी खूप ऋणी आहे माझ्या आईच कोलेस्टेरॉल आणि थायरॉइड वाढले होते. डॉ. राधा मोरे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि इथे असलेल्या पंचकर्म सुविधेमुळे आईला खूप बरे वाटत आहे थँक्यू डॉ. राधा मोरे मॅडम आणि थँक्यू माधवबाग स्टाफ आणि माधवबाग आपल्या सहकार्या बद्दल 😊😊 ~ Jitesh G
मी ऋतिक कुळे, माधवबागमध्ये संधिवातासाठी उपचार घेतले. डॉ. राधा मोरे यांच्या तज्ञ मार्गदर्शनाखाली उपचारांमुळे मला खूप चांगला फायदा झाला. आयुर्वेदिक उपचार, पंचकर्म, आणि आहार नियोजनामुळे माझ्या सांधेदुखीमध्ये लक्षणीय सुधारणा झाली. डॉ. राधा मोरे आणि माधवबागच्या संपूर्ण टीमने काळजीपूर्वक उपचार केले. आता माझ्या दैनंदिन क्रियाकलापांमध्ये सहजता आली आहे. माधवबागमुळे माझे जीवन अधिक आरोग्यदायी आणि आनंदी झाले आहे. धन्यवाद डॉ. राधा मोरे आणि माधवबाग! ~ Rutik K
"माझं नाव शुभम आहे. मी मधवबाग चिपळूण येथे लठ्ठपणावर उपचार घेतला. इथे मिळालेल्या उपचारांमुळे माझं आरोग्य खूप सुधारलं आहे. डॉक्टर आणि कर्मचारी वर्ग खूपच मदतशील आणि समर्पित आहेत. त्यांनी मला जीवनशैलीत सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी योग्य मार्गदर्शन केले. उपचार पद्धती प्रभावी आणि नैसर्गिक असल्यामुळे मी खूप समाधानी आहे. मधवबाग चिपळूणमध्ये उपचार घेतल्याचा निर्णय माझ्यासाठी खरंच योग्य ठरला. मी सर्वांना इथे उपचार घेण्याची शिफारस करतो."ka ~ Shubham N
Madhavbaug chiplun clinic madhil sarvice khup uttam aahe staff aani doctar khup kajline vicharana kartat panchakarma suvidhe mule mala mazya aajaravarti niyantran milavata aale doctaranche khup khup aabhar aani sarv staff sathi shubheccha Thankyou madhavbaug clinic chiplun ~ Dattaram B
माझा माधवबागचा अनुभव शब्दात सांगायचं तर अतिशय परिणामकारक आहे. डॉ. राधा मोरे मॅडम यांचं मोलाचं मार्गदर्शन आणि स्टाफ ची प्रेमळ वागणूक, विचारपूस. त्यामुळे त्यांच्याशी एक घट्ट नातं तयार झालं. धन्यवाद माधवबाग 😊 ~ Pragati N
Madhavbaug chya upcharane khup fayda hoto, medicine pn khup farak yeto, alopethy medicine band hotat, tethil staff ani doctor khup changle aahet mala khup bare vatle dhanyawad madhavbaug. ~ Sadanand G
माधवबाग क्लिनिक हे बीपी,उच्चरक्तदाब, ताणतणाव नियंत्रण यासाठी उत्तम क्लिनिक आहे... येथील डॉक्टर उच्चशिक्षित आहेत व त्यांचे मार्गदर्शन खूप चांगले आहे.... येथील स्टाफ खूप छान आहे... ~ Ramesh Z
माधवबाग क्लिनिक हे शुगर, बीपी, ताणतणाव नियंत्रण यासाठी उत्तम क्लिनिक आहे... इथल्या डॉक्टरांचे मार्गदर्शन अतिशय चांगले आहे व स्टाफ पण चांगला आहे... ~ Reshma Z
I am very happy to receive the benefits during my treatment at Madhavbaug. I am now feeling much better, and after each Panchakarma session, I can clearly notice improvement in my health. The staff is very supportive, and the doctor's guidance has been excellent throughout the treatment. I truly appreciate the care and attention provided. ~ Gourav S
मला काही दिवसांपासून चालताना व दैनंदिन कामे करताना दम लागत होता. त्यामुळे मला खूप त्रास होत होता. त्यानंतर मी माधवबाग क्लिनिक, चिपळूण येथे उपचार घेण्यास सुरुवात केली. येथे डॉक्टरांनी माझी तपासणी करून योग्य मार्गदर्शन केले आणि उपचारांसोबत आहार व जीवनशैलीबाबतही मार्गदर्शन केले. उपचार घेतल्यानंतर मला दम लागण्याच्या त्रासात चांगला फरक जाणवला आणि माझ्या तब्येतीत सुधारणा झाली. माधवबाग क्लिनिकमधील डॉक्टर तसेच सर्व स्टाफचे वागणे अतिशय चांगले आणि सहकार्य करणारे आहे. उपचारादरम्यान वेळोवेळी योग्य मार्गदर्शन मिळाले. माधवबाग क्लिनिक, चिपळूण येथील संपूर्ण टीमचे मनापासून धन्यवाद! 🙏❤️ ~ Sandesh P
I would like to take an opportunity to thanks entire team of Madhavbaug Clinic who took very hardwork for my better health. Being as patient, I was very scared but the way team (doctors, Nurses, other medical staff) took care for me that helps to grow my confidence day by day.☺️🙏 ~ Shashikant R
माधवबाग म्हणजे चिपळूण वासियासाठी व रुग्णासाठी एक वरदान आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही। best clinic in ayurved ~ rdkadam K
Recently visited Madhavbaug Clinic for health check up. The entire process from check in to the end was seamless. The staff at this health check was courteous, helpful and very attentive. I would highly recommend this Ayurvedic Clinic to anyone looking for something similar services. ~ Ankit G
डाएट बॉक्स चा खूप चांगला परिणाम दिसून येत आहे शुगर लेवल खाली आहे पण थोडा थकवा जाणवत आहे पंचकर्म चिकित्सा चांगली केली जात आहे ~ Vikas J
My experience with Madhavbaug Chiplun was amazing. Excellent consultation by Dr. Radha mam, Dr. Snehal mam. I felt so welcome and positive once I entered and greeted by staff. The result of treatment is very much evident. Thank you so much team Madhavbaug. 🙏🏻💐 ~ Poorva K
Visited here for my Mom's cardiac issue. She underwent a lot of treatment and medications but after visiting here and getting a right consultation from Dr. Radha, my mom is absolutely fine now. Thanks Doctor and Madhavbaug team! ~ Priya K
Madhavbaug mdhe khup chan anubhav ala . Dr. Radha more ani Dr. Snehal ya khup anubhavi ani supportive ahet. Khup Panchakarma available ahet with reasonable price mdhe . ~ Janavhi S
Just visited today. The Panchakarma therapy was very good, Entire medical staff was very cooprative. And they also provide necessary information regarding healthy life. The treatment was very good. ~ Tejal P
Recently visited Madhavbaug clinic.Doctors & all staff are so cooperative and freindly.They all treat patients very well.It is the best clinic as I have seen ever....👌👍 ~ Pournima D
Exceptional Care The Staff Were Friendly , Attentive and The Facility Was Spotless. Highly Recommend ~ Tejaswini J
Very good & effective Panchkarm therpy also all ayurvedic medicine well trend All staff & Good Doctor consultation. ~ Sachin N